भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज यादव यांची भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश कार्यकारीनी सदस्य पदी निवड केली. राज यादव हे गेले अनेक वर्षापासून भाजपचा सोशल मीडिया नांदेड जिल्ह्यातून सक्षमपणे सांभाळत आहे. ते प्रामुख्याने नांदेड रहिवासी असून,राज यादव यांनी नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजय कौडगे,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, सुधाकर भोयर यांचे आभार मानले आहेत.

By sd2022