दिनांक 19/1/ 2023 रोजी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष नांदेड ग्रामीण पदी श्री अब्दुल रहीम पटेल डौरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे, नियुक्ती पत्र जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या हस्ते देण्यात आले आहे.प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचे लाडके जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय श्री व्यंकटराव पाटील गोरेगावकर साहेब व भाजपा राज्यमंत्री माननीय श्री मनोज पांगरकर साहेब मा आमदार सुभाषराव साबणे साहेब जिल्हा सरचिटणीस श्री लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब श्री श्रावणदादा भिलवंडे साहेब श्री शिवराज पाटील होटाळकर साहेब श्री विठ्ठलराव कुडमुलवार साहेब मा.नगराध्यक्ष कुंडलवाडी मा श्रीनिवास पाटील नरवाळे साहेब तालुकाध्यक्ष बिलोली श्री संतोष पाटील शिवशट्टे साहेब वाईस चेअरमन वि.से.स.सो.कुंडलवाडी या मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीअब्दुलरहीम पटेल डौरकर यांना भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष नांदेड ग्रामीण पदाची जबाबदारी देऊन पुढील कार्यास आशीर्वाद देण्यात आला आहे.

By sd2022