किनवट येथील व्यापारी श्रीकांत कंचर्लावार व बंधु व्यंकटेश कंचर्लावार यांच्यावर काही व्यक्तींनी जिवघेणा हल्ला केला व त्यात श्रीकांत कंचर्लावार यांचा मृत्यु झाला या संदर्भात संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटकव्हावी असे निवेदन महाराष्ट्र्र आर्यवैश्य महासभा,नांदेड महानगर द्वारे मा.जिल्हा पोलीस अधिकारी साहेब यांना व मा.नांदेड जिल्हाधिकारी साहेब यांना मा.श्री.दिलीप कंदकुर्ते राज्य उपाध्यक्ष महासभा,मा.श्री.गोविंद बिडवई ,सचिव महासभा,मा.श्री.लक्षमिकांत मुक्कावा अध्यक्ष महासभा महानार,नांदेड,मा.श्री.सुभाष कन्नावार अध्यक्ष नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेड. यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
Sudhir Mungantiwar