आज भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर तर्फे *तिरंगा मोटरसायकल रॅली* जल्लोषात संपन्न
. आज दिनांक 14 रोजी भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अध्यक्ष *दिलीप भाऊ कंद कुर्ते* यांच्या नेत्रत्वात भव्य दिव्य अशी *तिरंगा रॅली* काढण्यात आली या भव्य दिव्य रॅलीत जवळपास 300 मोटार सायकल आणि 600 च्या वर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते, भोजालाल गवळी चौक सराफा येथून सकाळी 11 वाजता निघून जुना मोंढा, महावीर चौक, हनुमान पेठ, कलामंदिर, शिवाजी नगर, वर्कशॉप, राज कॉर्नर ते शिवमंदिर येथे संपन्न झाली,, या रॅली मध्ये *भारत माता कि जय वंदे मातरम* या घोषन्यानी संपूर्ण वातावरण देश भक्तीमय झाले होते. सर्व जण खूप जल्लोषात या रॅलीत सहभागी झाले होते
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते प्रदेश सचिव देवीदास राठोड, उत्तर विधानसभा निवडणुक प्रमुख मिलिंद देशमुख, मा. महानगराध्यक्ष प्रविण साले प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश बाळू खोमणे, अजय सिंह बिसेन, मोहन सिंग तोर, नंदु कुलकर्णी, जनार्दन ठाकूर, दिपक कोठारी, युवा मोर्चा अध्यक्ष संजय घोगरे, कौलास सावते, महानगर सरचिटणीस विजय गंभीरे, दिलीप ठाकूर, दिपक रावत, दिलीप सिंग सोडी, शितल खांडिल, अभिषेक सोदे, बन्नू देशमुख, कामाजी कदम,मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख, मारोती वाघ, सुर्यकांत कदम, आशिष नेरलकर,बजरंग ठाकूर, भालचंद्र पत्की, सुनील मोरे, हरभजन सिंग, संतोष शिरसागर, राज यादव, अक्षय अमिलकंठवार, बंटी मलौत्रा, राजेंद्र सिंग पुजारी, केदार नांदेडकर, प्रेम फेरवाणी, शत तारका पांढरे, साहेबराव गायकवाड, धीरज स्वामी, अनुराधा गिराम, आनंदा पावडे, प्रशांत अंकर्ला, सचिन रावका, अनिल जकताप, शरिष ठक्कर, सतिश बेळूरकर, निरज सिंग चौहान, संदिप पावडे, सुनिल भालेराव, राजेश केंद्र, कामाजी कदम, मनोज जाधव, चंचलसिंग जट, सुरेश लोट, अकबर पठाण,जयप्रकाश येवले, विश्वम्भर शिंदे, गोविंदराव शिंदे, हुकूमसिंह गहलोत , सोनू उपाध्याय, पवन यादव, अमित शर्मा, स्वप्नील गुंडावर, अंबादास जोशी, राजेश केंद्रे,शैलेंद्र ठाकूर, रवी खालसा, राहुल जायभाये, अमोल कुलथ्या बालाजीशेवळगावकर, राजू परे,आनंद बामळवा, सौ कांचन गहलोत, गजानन उबाळे, आदित्य जोशी, शशिकांत मुसळे,पांचाळ सर, राजेश ठाकूर, गिरीश जगताप, सुदेश ठाकूर, ओम कंटाळे, भानुशाली आणि सर्व बूथ प्रमुख इत्यादी

By sd2022