जामिया कॉलनी ब्रह्मपुरी #नांदेड येथे सना आंतरराष्ट्रीय स्कूल आयोजित वार्षिक शैक्षणिक विज्ञान प्रदर्शनास महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष Pranita Chikhalikar Deore यांनी भेट दिली.
या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना विद्यार्थी खरोखर अतिशय धीटपणे त्यांनी केलेली वैज्ञानिक प्रयोग अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मांडत होते आणि पटवून देत होते. निश्चितच हे अभिमानास्पद आहे.
त्यावेळी स्कूलच्या प्राचार्या नाजिया शेख मॅडम,संचालक रिजवान सर,मेराज मॅडम,राज यादव यांच्यासह त्यांच्या स्कुल चा सर्व स्टॉफ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-पालक उपस्थित होते.छ.संभाजीनगर (औरंगाबाद)शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री किरण पाटील यांच्या प्रचारासाठी सना हायस्कूल/ज्युनियर कॉलेज येथे
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा नांदेड ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष,श्री अब्दुलरहीम पटेल व त्यांचे कार्येकरते सोबत भेट दिले असता त्यांना पण चागला सहकार्य मिळाला होता.