आज दिनांक १७/०२/२३ रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी ची बैठक झाली त्यावेळी अल्पसंख्यांक मोर्चा सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी श्री तौसीफ अहेमदजी यांची निवड महाराष्ट्राचे भाजपा महामंत्री मा.श्री.संजयजी केणेकर साहेब यांच्या हस्ते पुष्गुच्छ व प्रमाणपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.त्या प्रसंगी प्रदेश सदस्य, मा.संतुकराव हंबर्डे साहेब व नांदेड महानगर महामंत्री मा. व्यंकटराव मोकले साहेब तथा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष, मा.अब्दुलरहीम पटेल , मा. रईस पठाण तालुकाध्यक्ष अमरी, मा.सोहेल बेग, अल्पसंख्यांक युवा नेते नांदेड, मा.शेख आरिफ अ.रहेमान जिल्हा कार्यकारणी सदस्य,नांदेड ग्रामीण व बाबूभाई शेख सह असंख्य कार्यकरते उपस्थित होते.