छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज नांदेड शहरातील शिवतीर्थावर नव्याने बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक हायड्रोलिक पायऱ्यांचे लोकार्पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब यांनी केले.

By sd2022