*रतन टाटा जिना पुढील राषट्रपती बनून त्यांचा पूर्ण कृतीचा सेल्फी पॉइंट मुंबईत बस्विण्या करिता : के रवी ( दादा) यांची वाढदिवसा निमित्त मागणी*
इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंटस् मॅनेजमेंटच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच, याही वर्षी सुद्धा जगातील प्रसिद्ध अन्नदाता आणि उद्योजक रत्ना टाटा जी यांचा जन्मदिवस पाचव्या वेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईच्या दादर येथील रेमी हॉटेल मध्ये सदर कार्यक्रम करण्यात आला. ज्यामध्ये सामाजिक उपक्रमांसह विशेष पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना व्यवस्थापनाचे प्रमुख संचालक के रवी (दादा) यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मदर तेरेसा यांच्याप्रमाणेच प्रसिद्ध समाजसेवक, ज्येष्ठ पत्रकार आणि व्यवस्थापकीय संचालक के रवी (दादा) ब्रदर तेरेसा यांच्या नावाने ओळखले जातात. रत्ना टाटा सारखे व्यक्तिमत्त्वाची कीर्ती अधिक वाढावी असे के रवी (दादा) त्यांचे कर्तव्य समजतात.
तरुण कलाकार राहुल रवी सह, व्यवस्थापनातील इतर सदस्य देखील के रवी (दादा) च्या पावलावर पाऊल टाकणे एक विशेषा आधिकार मानतात.
देशाच्या महान आर्थिक विकासाचा कणा म्हटल्या जाणार्या मा रतन टाटा जी यांची प्रकृती अस्वस्थ असल्या मुळे त्यांच्या अनुपस्थिती ला सकारात्मक उपस्थीती मानून त्यांच्या नावाचा आकर्षक केक कापून त्यांच्या प्रतिमेला केक खाऊ घालून . मुंबईचे माजी उपमहापौर व प्रसिद्ध उद्योजक बाबूभाई भवनजी च्या उपस्थित त्यांच्या शुभविचारांचे 85 फुगे आकाशात रत्ना टाटा जी यांच्या छायाचित्रांसह सोडण्यात आले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित लोकांन समोर आणि प्रसारमाध्यमांसमोर के रवी (दादा) म्हणाले की, जो आपल्या कमाईतील 70% देशाच्या गरिबांना देतो आणि गरीबांना उपचारासाठी मदत करणे हे आपले भाग्य समजतो. त्यांना भारताचा पुढील राष्ट्रपती बनविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली, त्यात बाबूभाई भवानजी यांच्यासह उपस्थित सर्वांनी एकच मागणी केली, यासोबतच या अन्नदात्याच्या वाढदिवशी के रवि दादांनी आगळी वेगळी मागणी केली की जगातील सर्वात मोठ्या आणि उत्तम उद्योजकाची भेट घेण्या करिता जगासहा भारतातील असंख्य लोक तर्सात असतात पण रतन टाटा जी सारखी असामी इच्छा असून देखील आपल्या वेस्ताते मुळे लोकांना भेटू शकत नाहीत त्या मुळेच केंद्र व राज्य सरकार नेच मुंबई मध्ये आम्हास रतन टाटां जी चा पूर्ण कृती चे सेल्फी पॉइंट बंधण्या करिता जागा आणि परवानगी द्यावी . ज्या मुळे रतन टाटा चे प्रियजन त्याच्यासोबत सेल्फी घेऊन , त्या मुळे ते त्यांचा आनंद दुप्पट करू शकतात. त्याच बरोबर के रवी दादाने ही देखील मागणी केली की केंद्र व राज्य सरकारांनी एकत्र विचार करून रतन टाटाजिंचा जन्मदिवस पुढील वर्ष पासून देश भरात शाशना मार्फे साजरा करण्यात यावे असे ही जाहीर करण्याची मागणी नम्रपुर्वक उपस्थित समोर केली .
सदर कार्क्रमास
बाबुभाई भवानजी, कमलेश शिवलानी, शेखर शिराली, विलास ओसवाल, राहुल रवी, सुधीर सिन्हा, विशाल लांबा, सुधीर धारिया, बबन गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशील जाधव,
टीव्ही मालिका नागिन फेम: अभिनेता अभिमन्यू चौधरी आणि शेरोन कौर,
रॅपर बेंजामिन
आणि हाजी साळवी, डॉ. हिरामण महांगडे, सय्यद सत्तार,
वरिष्ठ पत्रकार : ज्योती वेंकटेश कॅमेरामन: विजय तस्वीर, पुष्कर, सलीम खतीब
तसेच इंडिया मीडिया लिंक आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे सदस्य, राहुल रवी, समर्थक रमेश राव, मीरा कौशिक, जॉनी वाझ, राम तांबे, दिनेश सोलंकी, शरद रणपिसे, अशोक, बाला, राहुल बोस, विलास, झकेरिया, रमजान, डॉ.रत्ना पवार, दीपक पडिये, डॉ.जावेद मिर्झा, अर्जुन सिंग, विलास गडशी यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते, ज्यांनी कार्यकर्माल चार चाँद लावले.
राहुल रवी : 9372464424
रमेश राव : 9167856557
के रवी (दादा): 9326573590