#भाजपा महाराष्ट्र प्रदेशावर पुन्हा एकदा नांदेडकरांचा सन्मान#
भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर केली.आमचे मार्गदर्शक श्री.प्रकाश दादा गाडे यांची महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून पुन्हा एकदा नियुक्ती केली.तसेच मराठवाडा संयोजक म्हणून श्री.साईनाथ दादा शिरपूरे,तर प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री.राज यादव व अक्षय अमिलकंठवार,श्री.माधव जामगे पाटील यांची निवड झाली.
तरी आपण सर्वजण नांदेडकर असल्याने आम्हाला त्याचा अभिमान आहे. निश्चितच आपण सर्व पदाधिकारी भाजपा पक्ष संघटनेचे आणि भाजपा सरकारचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करता याचा आम्हाला विश्वास आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
💐💐🚩🚩