नांदेड येथे शिवजन्मोत्सव निमित्त परिषद नांदेड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी भाजपाचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर महानगराचे अध्यक्ष प्रवीण जी साले प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर मॅडम