नांदेड़ 6 अप्रैल भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पा. चिखलीकर साहेब यांचे वसंतनगर येथील “साई सुभाष” जनसंपर्क कार्यालय #नांदेड येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले.
यासमयी मराठवाडा संघटन मंत्री मा.श्री.संजयभाऊ कौडगे,भाजपा स्थापनेच्या दिनाचे साक्षीदार भाजपा संस्थापक सदस्य तथा कोषाध्यक्ष मा.श्री.बालाजीराव देशपांडे,माझ्यासह,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री.बाळूभाऊ खोमणे,भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण भाऊ साले, जिल्हा संघटन सरचिटणीस मा.श्री.गंगाधरजी जोशी,जिल्हा सरचिटणीस प्रवीण पा. चिखलीकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख, विद्यार्थी अगाड़ी ज़िल्हाध्यक्ष डॉ.अमोल पा ढगे,तुळशीराम बंडाळे,सुनील राणे, शैलेश लोमटे, प्रभू कपाटे,गजानन उबाळे, संतोष खरबे, राम आढाव, अब्दुल रहीम पटेल,रईस पटेल,रावसाहेब देशमुख,मनोज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

By sd2022