भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ साले यांनी पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे साहेबाची भेट घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रमजान ईद सणा निमित्त व्यापारी बंधू बद्दल चर्चा केली पोलीस अधीक्षक साहेबांनी सागितलं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासोबतच रमजान ईद पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारपेठा, दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्या साठी मुभा दिली. त्यावेळी दिलिप सिंग सोडी, गणेश महाजन, विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगावकर, राज यादव, श्रीराज चक्रवार, शशिकांत पाटील, अंबादास जोशी, मझहर भाई, आदित्य जोशी, इंदर दायमा, करीम भाई, नदीम भाई, आदींची उपस्थिती होती.

By sd2022