महाराष्ट्र राज्य आय,टी, आय, निदेशक संघाच्या विनंतीवरून भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष, अब्दुल रहीम पटेल यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुभवी तासिका तत्त्वावरील निदेशकांना तात्पुरत्या कंत्राटी पद्धतीने तीन वर्षाकरिता नियुक्ती देण्यात यावे म्हणून १५ते २० निदेशकांचा शिष्टमंडळ घेऊन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना भेटून समस्या वर चर्चा केली साहेबांनी सविस्तर ऐकून घेतले व संबंधित मंत्री महोदयांना फोनवर बोलून पत्र दिले संबंधित युनियन चे जिल्हाध्यक्ष श्री मटकमवाड सुभाष व त्यांची टीम साहेबांचे आभार व्यक्त केले.🙏🌷🌷🙏
तौसीफ अहमद, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा सोशल मीडिया प्रमुख नांदेड ग्रामीण.

By sd2022