(Shaikh Aslam Degloor)

नांदेड मध्ये उभारला जगातील सर्वांत मोठा अशोक स्तंभ.
(The World’s largest Ashoka pillar erected in Nanded, Maharashtra)

नांदेडमधील अखिल भारतीय धम्म परिषद स्थळी उभारण्यात आलेल्या
ह्या भव्य 72 टन वजनी अशोकस्तंभाची उंची 80 फूट – जमिनीच्यावर 65 फूट असून जमिनीखाली 15 फूट खोल आहे.
त्यासाठी लागणारा संगमरवरी लाल दगड
उत्तर प्रदेशातील सांची या ठिकाणाहून आणण्यात अला आहे.

 

By sd2022