(Adv Shaikh Azim Nanded)
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री #लोकनेते मा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या कंधार येथील निवासस्थानी भेट देऊन नवं वधुवर कृष्णा भोसीकर,सौ.राधाताई भोसीकर यांना आशिर्वाद व शुभेच्छा देताना व भोसीकर परिवाराच्या वतीने आहेर देऊन सन्मान करतांना,जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर,प्राचार्य राजेंद्र भोसीकर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर,महेश भोसीकर यशवंत भोसीकर यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार अमरभाऊ राजुरकर,माजी मंत्री डि.पी सावंत,आमदार मोहनआण्णा हंबर्डे, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर शिंदे,माजी नगराध्यक्ष अरविंदराव नगळे,संजय लहानकर, सुरेंद्र घोडजकर,संतोष पांडागळे बालाजी पांडागळे ,श्रीनिवास मोरे, रंगनाथराव भुजबळ,रामराव पवार,शहाजी नगळे,लालबा पाटील शिंदे,हनमंतराव पाटील पेटकर, मधावराव पेटकर,हमीदद्दिन मोलीसाब,भास्करराव पाटील जोमेगावकर, किशन महाराज चोंडे आनंदराव दामले, विठ्ठलराव पवार उत्तरराव वडवळे,नागोराव पाटील आलेगावकर अभिजित हाळदेकर शिवम पाटील कुरुळेकर, सतिश देवकत्ते,स्वप्निल परोडवाड,आदींसह कंधार व लोहा तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते