नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी भारतीय जनता पार्टीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांना अयोध्या येथील राम मंदिर दर्शनासाठी व काशी वाराणसी येथे नेले, अयोध्या येथील शरयू नदीच्या काठी चिखलीकर साहेबांनी सहकुटुंब सायंकाळच आरती केली , सर्व पदाधिकाऱ्यांची व्यवस्था सर्वोत्कृष्ट साहेबांच्या वतीने झाली. सहलीचे नेतृत्व महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केले,नियोजन दिलीप ठाकूर,विजय गंभीरे, प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले. च्या अनुषंगाने आमच्य” सम्राट क्रिकेट क्लब”च्या सर्व खेळाडूंनी रामाचे दर्शन घेऊन आल्याबद्दल उत्सुकतेने सत्कार केला, याप्रसंगी सम्राट क्रिकेटचे सर्व सदस्य,प्रकाशमामा बोकाडिया, महेशपळसकर,शुधोधन बुख्तरे,अरविंद अळने विलास कदम,मुकुंदराखे,अजयसिंह ठाकुर,सागर घोडके,उल्हास जोशी,डॉपावडे,माधव खन्सोळे,शिवराज महाळे,आशिष कदम,जयपोटफळे, कपिल डोंगरे,अतुल गंगावणे, बालाजी भोरगे,व्यंकटेश बोडावार ,रमेश पाये,प्रशांत बुख्तरे,हिमंशू जोशी,मुन्जाजी चौरे पाटील,विट्ठल कदम पाटील, सुदर्शन मुळे,संग्राम श्रीरामे,अभय वझरकर,पप्पू पावड,शुभम,सुरज,शेख़अरमान,किशोर गोवंदे,सिधू पाजी.