रामोजी पब्लिक स्कूल कौठा येथे ऊमंग वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..
रामोजी पब्लिक स्कूल कौठा येथे ऊमंग वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.. नविन नांदेड. कौठा येथील रामोजी पब्लिक स्कूल शाळेत ऊमंग वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले असून या वेळी कोरोना काळात उत्कृष्ट…