सांगवी येथील समस्या सोडविण्यासाठी खा. चिखलीकर यांनी घेतला विविध विभागाचा आढावा : १४ जुलै रोजी बैठक घेण्याचा पाळला शब्
नांदेड : नायगाव तालुक्यातील पुनर्वसीत सांगवी या गावातील विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती…